300+true love romantic love shayari marathi

Today in this blog I have provide you latest collection 1000 + heart touching romantic love quotes marathi.रोमँटिक प्रेम कोट्स मराठी.

तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही

true love romantic love shayari marathi (1)

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

तुख्या साठी पूर्ण जग सोडण्याची तयारी आहे माझी ,
पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस

प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे.

रोज स्वप्नात ते जीवन जगतो,
जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते

true love romantic love shayari marathi (2)

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो,
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

पाहते अशा ती नजरेन, माझ्या हृदयाला ठार करते,
धार-धार ओठांनी तिच्या, माझ्या ओठांवर वार करते.

true love romantic love shayari marathi (3)

तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय झालं
मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

true love romantic love shayari marathi (4)

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले पण जेव्हा
तुला मागितल ते देवालाही नाही देता आल.

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.

खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना

true love romantic love shayari marathi (5)

या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

बोलता बोलता ती, कुठुन कुठपर्यंत गेली,
मी भेटीबद्दल बोलत होतो, ती मिठीपर्यंत गेली

वेडू ओपण कायद्याने नवरा बायको
नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना!!

true love romantic love shayari marathi (6)

गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..
हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं.

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.

वेडू ओपण कायद्याने नवरा बायको
नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना!

true love romantic love shayari marathi (7)

स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील
माधुर्याने माणसे जोडली जातात

तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.

प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे
जिला मी गमवायला खुप घाबरतो

true love romantic love shayari marathi (8)

खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना.

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न
नको असतात अस्तित्व फक्त साथ हवी असते

true love romantic love shayari marathi (9)

जोडीदार सुंदर नाही..
कदर करणारा असला पाहिजे

आयुष्यात त्यांलाच महत्व
द्या जे तुम्हाला समजून घेतात

कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की
नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल

एका चुकीमुळे संपत ते प्रेम,
आणि हजार चुका माफ करत ते खरं प्रेम.

true love romantic love shayari marathi (10)

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला त्याने किती उशीर केला

मी भेटू शकलो नाही तर काय,
मी अजूनही तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो

मी माझे गंतव्य विसरलो,
तुझी आठवण करून मी घरातून निघून गेल्यावर!

true love romantic love shayari marathi (11)

प्रेम असेल तर परिणाम होईल,
जे आहे ते इथे आणि तिथेही असेल.

मी नेहमी तुझ्यावर प्रेम करीन,
तुम्ही रागावलात की दुर्लक्ष करतात!

असा मी तुझ्या प्रेमाचा लिलाव होतो,
तुझा शब्द शेवटचा असू दे आणि मी तुझ्या नावाने असेन!

मग प्रेम प्रेमात पडले,
जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो

तुझ्या नावात काही जादू आहे,
नाव ऐकताच चेहऱ्यावर हसू येते

माझे हे प्रेम इतरांसारखे नाही,
मी एकटा असेन पण तुझा असेन.

true love romantic love shayari marathi (12)

अनोळखी व्यक्ती खास असते,
पुन्हा प्रेमात पडल्यासारखे वाटते

मला इच्छा बनू दे आणि तू आत्म्याची इच्छा बनू दे,
असेच आपण दोघेही प्रेम म्हणून जगू.

मला इतकं चिडू नकोस की मला तुझा राग येईल.
मला माझ्या श्वासापासून वेगळे होणे आवडत नाही.

तुम्हारी एक मुस्कान से सुधर जाती है तबियत मेरी,
बताओ यार इश्क करते हो या इलाज करते हो।

true love romantic love shayari marathi (13)

हा प्रेमाचा सर्वात मोठा दोष आहे
वर्षांनंतरही ते प्रेम कायम आहे

आपला आपल्या अस्तित्वावर इतका विश्वास आहे,
कोणी आपल्यापासून कितीही दूर गेले तरी,
पण आपण विसरू शकत नाही.

मी तुझ्या खूप जवळ असू का,
अंतर असले तरी स्वतःला दूर ठेवू नका.

मला तू खूप आवडतोस,
आता मला तुझ्याशिवाय काहीही आवडत नाही.

तुला पाहिल्याशिवाय आयुष्य चालू शकत नाही
तुझ्या प्रेमाशिवाय अपूर्ण वाटतं!

सर्व जग रागावले तरी मला पर्वा नाही,
फक्त तुझे मौन मला दुखावते.

तुझे सौंदर्य शब्दात व्यक्त करता येत नाही,
तू सौंदर्याचा धबधबा आहेस, तू सौंदर्याचा महासागर आहेस.

Leave a Comment